कॉल 1917 या 26594500/ 61564500

Mahanagar Gas

होमग्राहक विभागकस्टमर केअर

दृष्टीक्षेप

एमजीएल ही पहिली गॅस वितरक कंपनी आहे जिच्यापाशी एसएपी आधारित ग्राहकसेवा मोड्यूल आहे, जे त्यांच्या मुंबई आणि आसपासच्या सर्व कार्यालयांतून सहजपणे वापरता येते.

एमजीएलमध्ये आम्ही गुणवत्तेमार्फत शाश्वत वृद्धीवर विश्वास ठेवतो आणि आमच्या मौल्यवान ग्राहकांना स्पर्धात्मक दराने नैसर्गिक वायूचा सुरक्षित आणि विनाव्यत्यय पुरवठा करण्यासाठी वचनबद्ध आहोत.

तिच्या ग्राहकांना उत्कृष्ट सेवा पुरविण्याचा पाठपुरावा करण्यात, एमजीएलने अनेक ग्राहक-स्नेही पावले उचलली आहेत जसे की:


ग्राहकांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी सुसज्ज कस्टमर केअर सेंटर. ग्राहकांच्या गरजांना प्रतिसाद देण्यासाठी सक्षम आणि पुरेसे प्रशिक्षण दिलेले कर्मचारी नेमण्यात आले आहेत.

 


मुंबईतील आणि आसपासच्या तिच्या सर्व कार्यालयांतून वापरता येणारे एसएपी आधारित कस्टमर केअर मोड्यूल असणारी पहिली शहर गॅस वितरक कंपनी.

 


ग्राहक सेवा सुधारण्यासाठी गुगल प्लेस्टोअरवर मोफत उपलब्ध असणारे एक मोबाइल अॅप, एमजीएल कनेक्ट.

 


सामाजिक माध्यमांवर अस्तित्वः फेसबुक आणि ट्विटर.

 

वरील मुद्द्यांव्यतिरिक्त व्यतिरिक्त आमच्या मौल्यवान ग्राहकांसाठी आमच्यापाशी सुसंवादाच्या अनेक वाहिन्या आहेत:

आम्हाला खालील क्रमांकांवर कॉल करा:

१९१७(केवळ एमटीएनएल ग्राहकांसाठी) किंवा ०२२-२६५९४५००/६१५६४५००
आमची कस्टमर हेल्पलाइन रोज सकाळी ८.०० ते रात्री १०.०० कार्यरत असते.

वॉक-इन सेंटर्स:

बांद्रा, अंधेरी(प), कांदिवली, मुलंड, ठाणे, सानपाडा आणि मीरा रोड कार्यालयांना, रविवार, सार्वजनिक सुट्ट्या आणि २रा
आणि ४था शनिवार वगळता रोज सकाळी १० ते संध्याकाळी ५ दरम्यान ग्राहक भेट देऊ शकतात.

आम्हाला इमेल पाठवा:

support@mahanagargas.com

आणीबाणीतील संपर्क:

गॅसची गळती किंवा आग अशा आणीबाणीच्या परिस्थितीत वर आमच्या २४ ताशी आणीबाणी हेल्पलाइन क्रमांक:
१८०० २२ ९९ ४४ किंवा ०२२-२४०१२४०० (टोल फ्री) कॉल करा

ग्राहक विभाग