कॉल 1917 या 26594500/ 61564500

Mahanagar Gas

होमकॉर्पोरेट

एमजीएल विषयी:

महानगर गॅस लिमिटेड (एमजीएल) ही भारतातील आघाडीच्या नैसर्गिक वायू वितरण कंपन्यांपैकी एक आहे. ८ मे, १९९५ रोजी स्थापन झालेली एमजीएल ही एक गेल (इंडिया) लि. आणि बीजी ग्रुप, (यु.के.) यांच्या दरम्यानचा संयुक्त उपक्रम आहे. एमजीएलच्या नावे मुंबई आणि तिच्या जवळपासच्या क्षेत्रात नैसर्गिक वायू वितरणाच्या जाळ्याचा पाया घालण्याचे कर्तृत्व आहे.

आज एमजीएल आयएसओ १४००१:२००४ म्हणून प्रमाणित आहे

एमजीएल जोडते

ही सर्व एमजीएलच्या विस्तृत वितरण जाळ्यामार्फत पुरवठा केलेल्या सीएनजीवर धावत आहेतः

ग्राहकांना सुरक्षित आणि विनाव्यत्यय गॅस पुरवठा ही कंपनीची प्राधान्यता आहे. सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी, एमजीएलने कणखर यंत्रणा आणि प्रक्रिया राबवल्या आहेत, ज्या जगातील उत्तम असलेल्यांशी तुलनीय आहेत. एमजीएलने आरोग्य, सुरक्षितता आणि पर्यावरण (एचएसएसइ) व्यव्सथापन (व्यवस्थापन) पद्धती स्वीकारली आहे जी तिच्या कामगिरीत सातत्यपूर्ण सुधारणेची चौकट पुरवितेः

आणीबाणी नियंत्रण कक्ष

टोल फ्री क्रामांक (क्रमांक)
१८०० २२ ९९ ४४
दिवसाचे २४ तास,
वर्षातील ३६५ दिवस उपलब्ध.

एमजीएल सहयोगी - खणण्यापूर्वी डायल करा

तिसऱ्या पक्षाद्वारे खणण्याच्या कृतीची माहिती एमजीएलला पुढील पैकी कोणत्याही मार्गाने देता येईलः
१. १८०० २२ ९९४४ (टोल फ्री) किंवा ०२२-२४०१ २४०० ला कॉल करणे.
२. emergencycontrolroom@mahanagargas.com वर खणण्याच्या कृतीच्या तपशीलाची इमेल पाठवणे
३. एमजीएलच्या मोबाइल अॅप- 'एमजीएल कनेक्ट' मार्फत जोडून घेणे (केवळ अँड्रॉइड प्लॅटफॉर्मवर उपलब्ध)
अॅप (डाउनलोड) कराः
४. एमजीएल वेबसाइट www.mahanagargas.com वर लॉगिंन करून.

या व्यतिरिक्त आमचा पुढाकार आणि पाइपलाइनवर सतत लक्ष ठेवणे याचे सुद्धा यंत्रणेच्या सुरक्षिततेला योगदान आहे.

एमजीएलकडे गॅस वितरण जाळ्याच्या संकल्पनेपासून कार्यान्वयणापर्यंत आवश्यक असणारी सर्व संसाधने आणि क्षमता उपलब्ध आहेत एमजीएलमधील संपूर्ण व्यवसाय इआरपी-एसएपी प्रणालीमार्फत एकात्मिक केलेला आहे. एमजीएलचा तिच्या गॅस पुरवठ्याच्या बाबतीतील विश्वासार्हतेचा जवळ जवळ १००% पूर्वेतिहास आहे. जुलै २००५ मधील मुंबईतील विध्वंसक पूरात जेव्हा बहुतेक इतर उपयुक्त सेवा कोसळल्या, एमजीएलचा गॅस पुरवठा विनाव्यत्यय चालू राहिला

आमच्या ग्राहक-स्नेही पुढाकारांत समाविष्ट आहेतः

  • देयक प्रदानाचे (अनेक) पर्याय.
  • ग्राहक संपर्काचे अनेक मार्ग.