कॉल 1917 या 26594500/ 61564500

Mahanagar Gas

होमव्यवसायसीएनजी

सीएनजी स्टेशनसाठी पूर्व-आवश्यकता

सीएनजी स्टेशन स्थापित करण्यासाठी जागेची आवश्यकता

  • सीएनजी स्टेशन स्थापित करण्यासाठी भूखंड स्पष्ट आणि निर्विवाद मालकीचा असावा.
  • एलएमव्हीज् (टॅक्सीज्/कार्स, ऑटोज्) साठी भूखंड सुमारे ७५० चौ. मी. चा असावा आणि समोर २५ मीटर जागा असावी.
  • वाहतूकीच्या वाहनांसाठी (बसेस/ट्रक्स/टेम्पोज् वगैरे) भूखंड सुमारे १५०० चौ. मी. चा असावा आणि समोर ५० मीटर जागा असावी.
  • भूखंड मुख्य रस्त्याशी जोडलेला असावा.
  • भूखंड एमजीएलच्या प्रस्तावित किंवा विद्यमान पारेषण वाहिनीच्या जवळ असावा.

*टीप: सीएनजीस्टेशन स्थापित करण्यासाठीचे प्रपत्र आवश्यक त्या दस्तऐवजांसमवेत प्रत्यक्ष सादर केले पाहिजे आणि ते इलेक्ट्रॉनिकली स्वीकारले जाणार नाही.

व्यवसाय