कॉल 1917 या 26594500/ 61564500

Mahanagar Gas

होमव्यवसायव्यवसाय-घरगुती पीएनज

पीएनजी दर पत्रक

 • क्र.तपशीलचार्ज
 • 1 फ्लेक्जिबल गॅस कंझंप्शन सेक्युरिटी डिपॉझिट (सुरक्षा ठेव)* रू. 750/- प्रति नोंदणी
 • 2 अ‍ॅप्लिकेशन चार्जेस रू. 750/- + 18% जीएसटी (9%सीजीएसटी + 9% एसजीएसटी) प्रति नोंदणी
 • 3 रिफंडेबल (परत मिळण्याजोगी) व्याज मुक्त सुरक्षा ठेव रू. 5000/- प्रति नोंदणी
 • 4 री-कनेक्शन चार्जेस (जर पीएनजी सप्लाय ग‘ाहकाच्या प्रिमाइसेसच्या बाहेर डिसकनेक्ट केलेला असेल तरच) रू. 4400 + 18% जीएसटी (9%सीजीएसटी + 9% एसजीएसटी) प्रति कनेक्शन
 • 5 कायमस्वरूपी डिसकनेक्शन चार्जेस डिस्ट्रिक्ट - 1,5,8,10, 11,12, 14 : रू. 900/-; डिस्ट्रिक्ट - 2,6,7 : रू. 954; डिस्ट्रिक्ट - 3,4,9,13 : रू. 700/- चार्जेसमध्ये यांचाही समावेश असेल +18% जीएसटी (9%सीजीएसटी + 9% एसजीएसटी) प्रति कनेक्शन अतिरिक्त
 • 6 पीएनजी कनेक्शनचे नाव ट्रान्स्फर करण्याबद्दलचे चार्जेस रू. 350 + 18% जीएसटी (9%सीजीएसटी + 9% एसजीएसटी) प्रति ट्रान्स्फर
 • 7 चेक परत जाणे (चेक बाऊन्सिंग) चार्जेस रू. 200 + 18% जीएसटी (9%सीजीएसटी + 9% एसजीएसटी) प्रति ट्रॅन्झॅक्शन
 • 8 शॉर्टफॉल फॉर कंझंप्शन (किमान चार्जेस) किमान रू. 50 + 18% जीएसटी (9%सीजीएसटी + 9% एसजीएसटी) प्रति महिना शॉर्टफॉल फॉल कंझंप्शन म्हणून चार्ज केला जाईल (बिले दर दोन महिन्यांनी दिली जातील)
 • 9 उशीरा पेमेंट बद्दलचे चार्जेस रू. 100/- अधिक 18% प्रति वर्ष , न भरलेल्या मूल्यावर
 • विभागस्लॅब-1 (0.0-0.60 एससीएमडी)स्लॅब - 2 (0,61-1.50 एससीएमडी)
 • मुंबई व त्याच्या जवळचे क्षेत्र 30.60 36.20
किंमतीचा ब्रेकअप

* फ्लेक्जिबल गॅस कंझंप्शन सेक्युरिटी डिपॉझिट

 1. प्रत्येक ग्राहकाला अ‍ॅप्लिकेशन फॉर्म सादर करताना किंवा अशी मागणी एमजीएलद्वारे केली गेल्यानंतर त्या वर्षात सेक्युरिटी डिपॉझिट (एसडी) रू. 750/- गॅस वापरासाठी भरावे लागेल.
 2. प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी, एमजीएल प्रत्येक ग्राहकाने केलेल्या वापराचे विश्लेषण करेल आणि जेव्हा बार महिन्यांच्या तत्सम सहा बिलांच्या सरासरीवर आधारीत रू. 750/- पेक्षा वापर जास्त असेल तेव्हा जर सरासरी गॅस सेल्स उपलब्ध सेक्युरिटी डिपॉझिटपेक्षा जास्त असेल तर आम्ही अशा ग्राहकांसाठी दर वर्षीच्या मे व जून महिन्यात वन टाइम चार्जेस (एकदाच भरायचे चार्जेस) म्हणून डिफरेन्शियल डिमांडद्वारे पैशांची मागणी करू.
 3. डिफरेन्शियल एसडीची आकारणी रू.100/- च्या पटीत केली जाईल.
 4. सुधारीत एसडी (अतिरिक्त) न भरल्यास ते कसूर (डीफॉल्ट) केल्याचे समजले जाईल आणि त्यामुळे डिसकनेक्शन केले जाऊ शकते.
 5. शिवाय जेव्हा डिसकनेक्शन केले जाईल तेव्हा ग्राहकाला रीकनेक्शन (पुन्हा जोडणी) देण्यापूर्वी डिसकनेक्शनचे चार्जेस व रीकनेक्शनचे चार्जेस लागू केले जातील.

 

व्यवसाय