कॉल 1917 या 26594500/ 61564500

Mahanagar Gas

होमव्यवसायव्यवसाय-घरगुती पीएनज

पीएनजी दर पत्रक

 • अनु. क्र.तपशील आकार
 • 1 लवचिक गॅस वापर सुरक्षा ठेव* रु. ७५०/- प्रति नोंदणी
 • 2 अर्जाचा आकार रु. ७५०/- प्रति नोंदणी
 • 3 परतावायोग्य सुरक्षा अनामत रु. ५०००/- प्रति नोंदणी
 • 4 पुनर्जोडणी आकार (पीएनजी पुरवठा केवळ ग्राहकाच्या जागेच्या बाहेर खंडित केला असल्यास) रु. ४४००/- प्रति जोडणी
 • 5 कायमचे खंडित करण्याचा आकार रु. ६५०/- प्रति जोडणी
 • 6 पीएनजीच्या हस्तांतरणाचा आकार रु. ३५०/- प्रति हस्तांतरण
 • 7 धनादेश न वटण्याचा आकार रु. २००/- प्रति व्यवहार
 • 8 वापरातील तूट (किमान आकार) दर महा किमान रु. ५०/- वापरातील तूटीसाठी आकारले जातात.
 • 9 उशीराने प्रदानासाठी आकार (व्याजाचा दर) ०१.०१.२०१५ पासून प्रभावाने रु १००/- अधिक १८% द. सा. प्रदान न केलेल्या मूल्यावर.
 • 10 कॉपर पाइप बसविण्याप्रती आकार, जर तो मीटरच्या आउटलेटच्या बाहेर ५ मीटरपेक्षा जास्त असेल तर रु. २३३/- प्रति मीटर (लागू असल्य़ाप्रमाणे कर वगळून)

पीएनजी किरकोळ विक्री किंमत (प्रति घन मीटर (एससीएम) करांसहित), 26 April,2016

 • एरियस्लॅब- १(०.०-०.६० एससीएमडी)स्लॅब-२ (०.६१-१.५० एससीएमडी)
 • अंबरनाथ २४.७१ २९.२६
 • उल्हासनगर २४.७१ २९.२७
 • कल्याण २४.७१ २९.२७
 • खारघर २४.७१ २९.२६
 • ठाणे २४.७९ २९.३४
 • डोंबिवली २४.७१ २९.२७
 • तळोजा २४.७१ २९.२६
 • नवी मुंबई २४.७९ २९.३४
 • पनवेल २४.७१ २९.२६
 • बदलापूर २४.७१ २९.२६
 • भिवंडी २४.७१ २९.२७
 • मुंबई २४.७१ २९.२६
 • मीरा २४.९२ २९.४७
Price break-up

*लवचिक गॅस वापर सुरक्षा ठेव

 1. प्रत्येक ग्राहकाने अर्ज प्रपत्र सुपूर्द करतेवेळी किंवा वर्षभरात अशी मागणी एमजीएलने केल्यावर रु ७५०/- सुरक्षा ठेव म्हणून जमा करणे आवश्यक आहे.
 2. प्रत्येक आर्थिक वर्षाच्या अखेरीस, एमजीएल प्रत्येक ग्राहकाच्या गॅस वापराचे विश्‍लेषण करेल आणि बारा महिन्यांच्या सहा बिलांमधील सरासरी वापर जर रु ७५०/- हून जास्त असेल, व त्यावर आधारित सरासरी गॅस विक्री जर उपलब्ध सुरक्षा ठेवीहून जास्त असेल, तर आम्ही अशा ग्राहकांकडून दरवर्षीच्या मे आणि जूनच्या बिलांमध्ये एकवेळच्या भेददर्शक शुल्काची मागणी करू.
 3. भेददर्शक सुरक्षा ठेव रु १००/- च्या पटींमध्ये आकारली जाईल.
 4. सुधारित सुरक्षा ठेव (अतिरिक्त) न भरल्यास ती कसूर मानण्यात येईल आणि त्यामुळे जोडणी खंडित होण्यास पात्र ठरेल.
 5. जेव्हा जोडणी खंडित होईल, तेव्हा पुन्हा जोडणी सुरु करण्यापूर्वी जोडणी खंडित करण्याचे व पुन्हा सुरु करण्याचे शुल्क ग्राहकाला आकारले जाईल.

 

व्यवसाय