कॉल 1917 या 26594500/ 61564500

Mahanagar Gas

कॉल १९१७

(केवळ एमटीएनएल सबस्क्राइबर्ससाठी)

किंवा २६५९४५०० / ६१५६४५००

आम्हाला येथे लिहा

आणीबाणीतील हेल्पलाइन

०२२-२४०१२४०० / १८०० २२ ९९ ४४

सुरक्षिततेसाठी सूचना

  • तुम्हाला गॅसचा वास आला तर

    सर्व दरवाजे आणि खिडक्या उघडा

  • तुम्हाला गॅसचा वास आला तर

    मीटर कंट्रोल वाल्वचा उपयोग करून तुमचा गॅसचा पुरवठा बंद करा

  • तुम्हाला गॅसचा वास आला तर

    इलेक्ट्रिकल स्वीचेस् बंद किंवा चालू करू नका

  • तुम्हाला गॅसचा वास आला तर

    सर्व उघड्या ज्वाळा विझवा

  • तुम्हाला गॅसचा वास आला तर

    धोकादायक क्षेत्रातून बाहेर आल्यानंतर इमर्जन्सी सर्विस क्र.
    (०२२) २४०१२४०० किंवा
    १८०० २२९९४४ ला कॉल करा